“राज भाऊंचा तो स्वभाव नाही, असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा चांगलं वाटतं. पण शब्द सत्यात सुद्धा उतरले पाहिजेत. ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद रे व्हिडीओ’ का झाला?”, असा मिश्किल सवाल अंधारेंनी उपस्थित केला.
#Goregaon #Sabha #Melava #MNS #Mumbai #RajThackeray #SushmaAndhare #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #Gujarat #Modi #DevendraFadnavis #AAP #Elections #MaharashtraPolitics #hwnewsmarathi